हिंदु राष्ट्रातील कायद्यांच्या पालनाने जनतेची साधनाही होईल !
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाणार्या प्रत्येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्यासाठी संघटित व्हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्चय प्रत्येक हिंदूने करावा.
फक्त ‘बेस्ट’च नाही, तर शासनाचे सर्व उपक्रम आणि कार्यालये यांमध्ये ‘भ्रमणभाष’ वापराच्या संबंधित नियमावली लागू करणे आवश्यक झाले आहे. यामधून सर्वांचा अमूल्य वेळ तर वाचेल आणि स्वयंशिस्तही लागेल.
मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजराती भाषिक स्वत:च्या वेगळ्या राज्याची, तर मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून वर्ष १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशा २ राज्यांची निर्मिती करण्यात आली.
मराठी लोकांमध्ये स्वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्ट्राकडेच जातो. महाराष्ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्य घटना आहे.
पेशवाईच्या मराठेशाहीतील सर्व घडामोडी आणि स्थित्यंतरे पाहून त्यांत प्रत्यक्ष भाग घेतलेला अनुभविक जुना सरदार या वेळी हा एकच होता आणि तो म्हणजे मल्हारराव होळकर !