आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी आसमा यांनी मारहाण अन् जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678466.html