१८ गुन्हे नोंद असलेल्या धर्मांधाला अटक !
इतके गुन्हे नोंद होईपर्यंत पोलीस काय करत होते ? पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी त्याच्यावर कारवाई का केली नाही ?
इतके गुन्हे नोंद होईपर्यंत पोलीस काय करत होते ? पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी त्याच्यावर कारवाई का केली नाही ?
‘या अनधिकृत भंगारअड्ड्यामुळे मानवी जीविताला मोठा धोका असतांनाही भंगारअड्ड्याचे मालक न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर तात्पुरती स्थगिती कशी घेऊ शकतात ?’, असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला.
‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्या माता यांना धोकादायक असल्याची नोंदही त्यावर आहे.
श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे, तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व आणि शक्ती लक्षात येते नाही आणि ते अशा पद्धतीने अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी जातात, हे लक्षात घ्या !
भ्रष्टाचार्यांची समाजात छी थू होईल, असे करण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडल्यासच भ्रष्टाचाराला आळा बसेल !
येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटींसह २ आठवड्यांसाठी जामीन संमत केला. त्यांच्यावर अल् कादीर ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता.
यावरून धर्मांधांना कायद्याचे भय उरलेले नाही, हे स्पष्ट होते ! दगडफेक करून कायदा हाती घेणार्या धर्मांधांना पोलिसांनी कठोर शिक्षा करायला हवी !