विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात.

जन्मोत्सव सोहळ्यापूर्वीच साधकाने सूक्ष्मातून अनुभवलेला वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सवाचा सोहळा !                 

भगवंताने प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) ८१ व्या जन्मोत्सवाचा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा करायचा योजले आहे. सनातन संस्थेच्या इतिहासामध्ये असा सोहळा ‘पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होईल’, हे ठाऊक नाही.

वर्तमानात विश्वमंडलात कार्यरत असलेल्या देवतांच्या तत्त्वांविषयी आधीच जाणून त्यानुसार महर्षि मार्गदर्शन करत असल्याच्या संदर्भात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेली प्रचीती !

१२.२.२०२१ या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर मला एक स्वप्न पडले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ वा जन्मोत्सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक यांना आलेल्या अनुभूती !

सोहळा पहातांना मला ‘रामराज्य’, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे’, याची निश्चिती वाटली.

आलो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गावा ।

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

जळगाव भारतात आहे कि पाकिस्तानात ?

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मशिदीतील नमाजपठणानंतर काही धर्मांधांनी घोषणाबाजी करत श्रीराम चित्रपटगृह आणि तेथील महिला प्रेक्षक यांच्यावर दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांच्यावरही आक्रमण केले.

प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी आणि नर्सरी शाळांसाठी आता लागणार शिक्षण विभागाची अनुमती !

जिल्ह्यातील प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी आणि नर्सरी शाळा यांविषयी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहर आणि गावात असणार्या या शाळांवर आतापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते; परंतु आता अशा शाळांची मनमानी संपणार आहे;