सोलापूर बसस्‍थानकातील अस्‍वच्‍छता दूर करून नागरिकांना आवश्‍यक सुविधा त्‍वरित पुरवाव्‍यात !

येथील बसस्‍थानकाच्‍या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, पिशव्‍या, चिखल आणि बसस्‍थानकावर उघड्यावर करण्‍यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्‍थानकावर अत्‍यंत अस्‍वच्‍छता असून दुर्गंधी पसरली आहे.

नांदेड येथील माजी आमदार अनुसया खेडकर यांच्‍यासह शिवसैनिकांचा जामीन संमत !

वर्ष २००८ मध्‍ये राज्‍यात काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना महागाईच्‍या विरोधात हे आंदोलन करण्‍यात आले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्‍य जवळपास १५० जणांना पोलिसांनी कह्यात घेतले होते,

खंडवा (मध्‍यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु युवकांना मारहाण !

पोलिसांनी हिंदु युवकांना मारहाण केल्‍याच्‍या प्रकरणी महंमद इरफान आणि अझहर अली यांना, तसेच नगरसेवक अफरफ उमेद यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

बेंगळुरूतील ‘रमजान फूड मेळा’ रहित करा ! – नागरिकांची मागणी

सर्वसामान्यांना त्रास होणार्‍या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?

लंडनमधील वस्‍तूसंग्रहालयात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख : भारतीय युवतीच्‍या आक्षेपानंतर प्रशासन करणार सुधारणा !

ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट म्‍युझिअम’मध्‍ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्‍या वाघनखांच्‍या बाजूला असलेल्‍या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्‍यात आला आहे.

पुणे येथील बाजार समितीतील अधिकार्‍यांवरील गुन्‍हे मागे घ्‍यावेत !

मार्केेंट यार्ड पोलीस ठाण्‍यावर मूक मोर्चा काढून कामगारांकडून निषेध व्‍यक्‍त

कारागृहात असलेले नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे निमंत्रण !

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी केलेल्या भूमी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत.

नागपूर येथे चौकीदाराकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार !

समाजात लैंगिक अत्‍याचाराच्‍या घटनांचे प्रमाण वाढत असल्‍याने लैंगिक अत्‍याचार करणार्‍या अशा नराधमांना आजन्‍म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.

अमरावती येथे तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्‍हा नोंद !

अशा वासनांध पोलिसांना बडतर्फ करून त्‍यांना आजन्‍म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्‍हणता येईल का ? पोलिसांच्‍या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे.