असाध्‍य आणि गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडतांना रत्नागिरी येथील श्री. अशोक पाटील यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सप्‍टेंबर २०१९ मध्‍ये मी गावी जातांना मला थोडा अशक्‍तपणा जाणवला. तेव्‍हा गणेशोत्‍सवाचा काळ होता. मी गावी आलो होतो. रुग्‍णालयात तपासण्‍या केल्‍यानंतर माझे ‘हिमोग्‍लोबिन’ ४ ग्रॅम प्रति ‘डेसिलीटर’ इतके न्‍यून झाले होते.

सातारा जिल्ह्यातील सनातनच्या साधकांनी ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत केलेले प्रयत्न !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळाची भीषणता ओळखून आम्‍हा साधकांना लागवडीचे अमूल्‍य ज्ञान दिले.

नामाचे ‘लिंग’ ठरवण्‍याच्‍या पद्धती आणि लिंग पालटल्‍यास नामांच्‍या रूपांत होणारे पालट

१७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण नामांच्‍या तीन लिंगांविषयी माहिती पाहिली. आजच्‍या लेखात त्‍यापुढील भाग पाहू.

‘सेक्‍युलर’ (निधर्मी) शब्‍दाच्‍या आड शिक्षणाचे इस्‍लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्‍थापक, ‘तरुण हिंदू’

भारतात पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्‍याला मोडून काढण्‍यासाठी स्‍वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्‍या प्रोत्‍साहनाने देशातील शिक्षणव्‍यवस्‍थेच्‍या इस्‍लामीकरणाला आरंभ झाला.

रघुराम राजन यांनी जुनाट शब्‍दप्रयोग वापरून केलेली भविष्‍यवाणी ही विरोधाभासी !

रिझर्व्‍ह बँकेचे माजी गव्‍हर्नर आणि ज्‍येष्‍ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्‍तव्‍य केले आणि त्‍यामुळे अनावश्‍यक वाद निर्माण झाला आहे.

प्रशासन संवेदनशील हवे !

अवेळी पावसामुळे लाखो हेक्‍टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. अवेळी पावसाचे थैमान चालू असतांना सरकारी सेवक जुन्‍या निवृत्तीवेतनाच्‍या मागणीसाठी संपावर होते.

रामनाथी आश्रम दाखवण्‍याची सेवा, म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महती गाण्‍याची संधी !

सनातन संस्‍थेचा आश्रम दाखवण्‍याची सेवा काही साधक करतात. श्री. अमोल हंबर्डे यांनाही अशी संधी अनेकदा मिळाली आहे. ती सेवा करतांना त्‍यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

महाराष्ट्रातील मराठीची दु:स्‍थिती !

प्रत्‍येक मराठी साहित्‍य संमेलनात मराठी भाषेच्‍या आजच्‍या दु:स्‍थितीविषयी चिंता प्रकट केली जाते; परंतु अस्‍खलित मराठी बोलण्‍याकरता किंवा भाषा शुद्धीकरता काही खास प्रयत्न केल्‍याचे जाणवत नाही.

हेच आक्रमण वाहिन्‍यांच्‍या कार्यालयावर झाले असते, तर त्‍यांनी किती वेळ ‘ब्रेकिंग न्‍यूज’ चालवली असती ?

हिंदूंवरील अन्‍यायाची वृत्ते दाबवणार्‍या वाहिन्‍या हिंदूंनी का पहाव्‍यात ?

विद्यार्थी-साधकांनो, उन्‍हाळ्‍याच्‍या सुटीत चैतन्‍यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्‍ट्रासाठी पात्र व्‍हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्‍य म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्‍कार करणे आणि त्‍यांच्‍या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्‍यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्‍यास ही मुले हिंदु राष्‍ट्रातील सुजाण नागरिक बनतील !