महाराष्ट्रातील मराठीची दु:स्‍थिती !

‘प्रत्‍येक मराठी साहित्‍य संमेलनात मराठी भाषेच्‍या आजच्‍या दु:स्‍थितीविषयी चिंता प्रकट केली जाते; परंतु अस्‍खलित मराठी बोलण्‍याकरता किंवा भाषा शुद्धीकरता काही खास प्रयत्न केल्‍याचे जाणवत नाही. महाराष्‍ट्रात न्‍यायालयाचे कामकाज मराठीतून व्‍हावे, अशी चर्चा होते; परंतु अद्याप पावेतो प्रत्‍यक्ष कृती केल्‍याचे ऐकिवात नाही. (साभार : ‘स्‍वातंत्रवीर’, जून २००५)