आजचा वाढदिवस : कु. प्रार्थना पाठक

कु. प्रार्थना महेश पाठक हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. प्रार्थना पाठक

पुणे येथील कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे) हिचा फाल्‍गुन कृष्‍ण प्रतिपदेला (८.३.२०२३) तिथीनुसार वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.