विभागातील सहस्रो काम प्रलंबित असतांना कार्यालयीन पदे रिक्‍त ठेवणे हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘राज्‍य पुरातत्‍व विभागामध्‍ये ३१ मार्च २०२२ च्‍या स्‍थितीनुसार ३०० पदे संमत करण्‍यात आली आहेत. त्‍यांपैकी तब्‍बल १३२ पदे रिक्‍त आहेत, अशी माहिती पुरातत्‍व विभागाकडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्‍यात आली.’