परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान कोण देते ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्‍याविषयी झालेली विचारप्रक्रिया !

वर्ष २०२२ मध्‍ये एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना ( कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप) यांना म्‍हणाले, ‘‘ज्ञानाची देवता सरस्‍वतीदेवी आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे !

सर्व उत्तरे जाणत असूनही साधकांना जिज्ञासेने प्रश्‍न विचारून त्‍यांना शिकवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्‍टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट !

‘रुद्रवीणेच्‍या धीरगंभीर स्‍वरांनी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध करणारे पं. कास्‍टन विकी यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट दिली.

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना घडवणारे अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) !

फाल्‍गुन कृष्‍ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

विशेषाधिकार भंगाच्‍या प्रकरणात स्‍पष्‍टीकरण देण्‍यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ !

खासदार संजय राऊत यांना विधीमंडळाने दिलेल्‍या विशेषाधिकार भंगाच्‍या नोटीसेवर स्‍पष्‍टीकरण देण्‍यासाठी मुदतवाढ देण्‍यात येत असल्‍याची घोषणा विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

रत्नागिरी : दापोलीत ११ मार्चला जीवशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय परिषद

या ऑनलाईन परिषदेमध्ये अधिकाधिक संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मोरे यांनी आवाहन केले आहे.

अवकाळी पावसाची हानीभरपाई घोषित करण्‍याच्‍या मागणीवरून विधानसभेत विरोधकांचा सभात्‍याग !

विधीमंडळाच्‍या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्‍या शेतीपिकांच्‍या हानीविषयी चर्चा करण्‍यासाठी स्‍थगन प्रस्‍तावावर चर्चा करण्‍याची अनुमती मागितली.

अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतीची हानी ! – उपमुख्‍यमंत्री

अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतपिकांची हानी झाल्‍याची माहिती उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

रंग खेळल्‍यानंतर हात-पाय धुण्‍यास गेलेल्‍या विद्यार्थ्‍याचा नदीमध्‍ये बुडून मृत्‍यू !

रंग खेळून इंद्रायणी नदीमध्‍ये हात-पाय धुवायला गेलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी जयदीप पाटील याचा पाय घसरून नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. तो जळगावचा रहिवासी आहे.

सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ भावपूर्ण वातावरणात संपन्‍न !

‘अमूल्‍य ज्‍योती’ आणि ‘केशव वेणू प्रतिष्‍ठान’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम ५ मार्च या दिवशी आयोजित करण्‍यात आला होता. या प्रसंगी करवीरपीठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्‍वामी यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.