गोमातेच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये ‘गोमाता अधिभार’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये ‘गोमाता अधिभार’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्रमांक ९६५ मध्ये मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे इ.स. १२३५ च्या काळातील हेमांडपंथीय पद्धतीचे पुरातन मंदिर ४ मार्चच्या रात्री पुनर्राेपण (मंदिर अन्यत्र उभारणे) करण्यासाठी भुईसपाट करण्यात आले.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामांतराला विरोध करण्याचे प्रकरण !
सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी, म्हणजेच १७ मार्च या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ति या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरात साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेतील श्रीरामाची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाळीग्राम शिळा नेपाळ येथील गंडकी नदीतून आणण्यात आली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सातारा रस्ता (पुणे) येथील सौ. अर्चना चांदोरकर यांनी बनवलेले शुभेच्छापत्र समवेत दिले आहे.
फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्या समष्टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.
ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.