पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त साधिकेने बनवलेले शुभेच्छापत्र !

माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सातारा रस्ता (पुणे) येथील सौ. अर्चना चांदोरकर यांनी बनवलेले शुभेच्छापत्र समवेत दिले आहे.