पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

राजापूर पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार राजापूर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत आहोत. या अपघात प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांची सखोल चौकशी करून दोषी आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी आणि वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.

येत्‍या अधिवेशनात ‘लव्‍ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे पारित करावेत !

हिंदु जनजागृती समितीकडून रत्नागिरी जिल्‍ह्यातील आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

पनवेल येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त वाहनफेरी !

धर्मप्रेमींच्या घोषणांमुळे वातावरण उत्साहवर्धक !

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या वाहन फेरीमुळे कोल्‍हापूर शहर हिंदुत्‍वमय !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने रविवार, १२ फेब्रुवारी या दिवशी खरी कॉर्नर येथील पद्माराजे गर्ल्‍स हायस्‍कूल येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या निमित्ताने १० फेब्रुवारी या दिवशी शहरात वाहनफेरी काढण्‍यात आली.

महाराष्‍ट्र सरकारकडून बाभळी बंधारा प्रश्‍नावर प्रस्‍ताव पाठवूनही तेलंगाणा सरकारकडूनच प्रतिसाद नाही !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांच्‍याकडून खोटी माहिती !

बुद्धीप्रामाण्यवादी हे देशद्रोहीच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सातारा पोलीस दलाच्‍या वतीने वैराटगडाची स्‍वच्‍छता !

अशी स्‍वच्‍छता पोलीसदलाला का करावी  लागते ? पुरातत्‍व विभाग काय करतो ?

‘वंदे भारत’ रेल्‍वे महाराष्‍ट्र आणि मुंबई यांसाठी यशस्‍वी पाऊल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्रात रेल्‍वेचे सर्वांत मोठे जाळे आहे. मागील काही वर्षे रेल्‍वे विभाग दुर्लक्षित होता; मात्र पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रशासनाने रेल्‍वेसाठी सर्वाधिक निधी दिला आहे.

महानगरपालिकेत तक्रारपेटीच नाही, नागरिकांच्‍या तक्रारीवर सामाजिक माध्‍यमांवरही प्रतिसाद नाही !

नागरिकांच्‍या तक्रारींची नोंद न घेणारे अकार्यक्षम महापालिका प्रशासन बरखास्‍त करणे योग्‍य नव्‍हे का ?