असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘रिमिक्‍स’ पद्धतीचा आणि काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ या दोन नामजपांचा तुलनात्‍मकदृष्‍ट्या केलेला अभ्‍यास . . .

‘संगीताला प्राणी कशा प्रकारे प्रतिसाद देतात ?’ याविषयी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्‍या आश्रमात केलेले संशोधन !

प.पू. देवबाबा यांच्‍या कर्नाटक येथील आश्रमातील ‘भारतीय गाय आणि बैल यांच्‍यावर शास्‍त्रीय गायनाचा कोणता परिणाम होतो ?’, याचा अभ्‍यास करण्‍यात आला.

आजचा वाढदिवस : कु. गिरिजा नीलेश टवलारे हिचा १० वा वाढदिवस आहे

कु. गिरिजा नीलेश टवलारे हिला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

शिवरात्रीच्‍या रात्री करावयाची यामपूजा

शिवरात्रीला रात्रीच्‍या चार प्रहरी चार पूजा कराव्‍यात, असे विधान आहे. त्‍यांना ‘यामपूजा’ म्‍हणतात.

चित्रकला आणि संगीतकला यांतील भेद

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संगीताविषयी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

संगीत आणि नृत्‍य यांच्‍या माध्‍यमातून साधना करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना भगवान शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती !

साधना म्‍हणून  संगीत आणि नृत्‍य यांचा सराव करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलला आग; प्रवाशांची धावपळ !

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली.

ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी आक्रमण केले. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांसमोरच हा प्रकार घडला.

बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !

बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !

आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.