सिंगापूर येथे मंदिराच्या जीर्णाेद्धाराला २० सहस्र भाविक उपस्थित !

या कार्यक्रमामध्ये देशाचे उपपंतप्रधान लॉरेंस वोंग हेही सहभागी झाले होते. या मंदिराचा जीर्णाेद्धार मागील १ वर्ष चालू होता.

(म्हणे) ‘काश्मीरचे मूळनिवासी नसणार्‍यांना येथे राहू देणार नाही !’ – अल्ताफ बुखारी, ‘जम्मू अँड कश्मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

काश्मीर काय बुखारी यांची व्यक्तीगत संपत्ती आहे का ? अशा प्रकारचे विधान करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

पुनर्रचना आयोगाच्या विरोधातील याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्या !

जम्मू-काश्मीरच्या मतदारसंघांची पुनर्रचना !

विनोदी कलाकार तन्मय भट यांचा सहभाग असणारे विज्ञापन ‘कोटक महिंद्रा बँके’ने घेतले मागे !

अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ?

तुर्कीयेमध्ये भारतीय श्वानपथकामुळे ६ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले !

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या श्वानांचे कौतुक केले आहे. 

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे !

मिनीनाथांच्या समाधी‎वरील मदरशाचे अतिक्रमण हटवा ! – धनंजय देसाई‎, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना

आतापर्यंत गड-दुर्ग यांवर अवैधपणे थडगी उभारणार्‍या धर्मांधांची कुदृष्टी आता मंदिरावरही पडत आहे. निद्रिस्त हिंदूंनी आतातरी जागृत होऊन धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे !

तुर्कीयेमधील भूकंपामध्ये कोसळलेल्या इमारतींचे बांधकाम निकृष्ट !

भारतातही मोठ्या तीव्रतेचा भूकंप आला, तर निकृष्ट आणि कायदा धाब्यावर बसवून बांधलेल्या इमारती पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने आता यातून बोध घेत सर्वच इमारतींच्या बांधकामांची चौकशी करून कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत !

बिहारमधील मुसलमान तरुणाच्या घरातून ३ टाइम बाँब जप्त

जर अशा प्रकरणात हिंदूंना अटक करण्यात आली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती !

लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आणि ठणठणीत असून लवकरच तो जगापुढे येईल ! – पाझा नेदुमारन, ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष

लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ अर्थात ‘लिट्टे’ या संघटनेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आहे, असा दावा तमिळनाडूमधील काँग्रेसचे माजी नेते आणि ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष पाझा नेदुमारन् यांनी केला आहे.