सृष्‍टी आपली माता, नको उपभोगाची दृष्‍टी !

आपली हिंदु संस्‍कृती आपल्‍याला पुष्‍कळ मोठी शिकवण देऊन उत्तम संस्‍कार करणारी आहे. दुर्दैवाने आपण आपली संस्‍कृती आणि संस्‍कार यांकडे दुर्लक्ष करून आत्‍मघात करत आहोत. सृष्‍टीतील प्रत्‍येक गोष्‍टीकडे उपभोगाच्‍या दृष्‍टीने माणसाने पाहू नये; म्‍हणून त्‍यातील देव शोधण्‍याची शिकवण संस्‍कृती आपल्‍याला देते.

‘डी’ कंपनीच्‍या तालावर नाचणार्‍या बॉलीवूडचे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त करा ! – (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्‍या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पात्रांना खलनायक म्‍हणूनच दाखवत आलेली आहे.

धर्मांतराच्‍या विरोधात उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाची कठोर भूमिका !

तक्रारदार हिमांशू दीक्षित यांनी सांगितले की, ‘मिशन हॉस्‍पिटल’मध्‍ये भरती होणार्‍या भोळ्‍याभाबड्या रुग्‍णांना ‘आजार बरे करणे, मुलांना चांगल्‍या शाळेत अन् चांगल्‍या प्रकारचे शिक्षण विनामूल्‍य देणे, आर्थिक साहाय्‍य करणे, तसेच त्‍यांच्‍या कुटुंबातील काही व्‍यक्‍तींना नोकर्‍या देणे’, अशा प्रकारची प्रलोभने दाखवण्‍यात आली होती.

बनावट (खोट्या) नोटा सिद्ध करणारे मोकाट ?

अल्‍पसंख्‍य म्‍हणवले जाणारे धर्मांध मात्र राष्‍ट्रद्रोह, देशद्रोह करण्‍यात बहुसंख्‍य असल्‍याचे अनेक प्रकरणांतून सिद्ध झाले आहे. तरीही पोलीस प्रशासन त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळत नाही, हे संतापजनक आहे. यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवून त्‍यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी !

भगवंताने दिलेले शरीर अमूल्‍य आहे, याची जाणीव ठेवून ते निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत !

एवढे अमूल्‍य शरीर देवाने आपल्‍याला विनामूल्‍य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे दिलेले प्रयत्न नियमित करावेत . . .

भारत-पाक यांच्‍यातील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’वर पुनर्विचार करणे आवश्‍यक !

भारतातून पाकमध्‍ये ६ नद्या (रावी, व्‍यास, सतलज, सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्या) वहातात. त्‍या नद्यांच्‍या पाण्‍यावर भारताचा हक्‍क आहे. तरीही आपण पाकला नद्यांचे ८० टक्‍के पाणी दिले. हे पाणी आपण वर्ष १९६० च्‍या भारत-पाकमधील ‘सिंधु नदी पाणी वाटप करारा’नुसार देतो.

सक्तीचे धर्मांतर आणि सर्वाेच्च न्यायालयाने घेतलेला पवित्रा !

सामूहिक आणि वैयक्तिक धर्मांतरेही झाली आहेत. आता मात्र ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली फसवणूक आणि धर्मांतर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘सक्तीच्या धर्मांतराविषयी काहीच का करत नाही ?’, असा केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.

सर्वच राष्‍ट्रीय कार्यक्रम तिथीनुसार साजरे करा !

भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्‍हे, तर तिथीप्रमाणे ‘माघ शुक्‍ल अष्‍टमी’ या दिवशी साजरा करा !

श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथे ३४१ व्‍या ‘दासनवमी महोत्‍सवा’चे आयोजन !

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची चैतन्‍यमूर्ती राष्‍ट्रगुरु समर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या समाधीस्‍थळावर म्‍हणजेच श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथे श्री रामदासस्‍वामी संस्‍थानच्‍या वतीने ३४१ व्‍या ‘दासनवमी महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.