
नवी देहली – अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योगाच्या विरोधात दिलेल्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात २ फेब्रुवारी या दिवशी विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे समागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर कामकाज चालू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. या अहवालावरून संसदीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
Parliament adjourned till 2 pm after opposition demands debate on the #Hindenburg report#Parliament #Budget2023 https://t.co/iXcJq8Zq70
— APN NEWS (@apnnewsindia) February 2, 2023
संपादकीय भूमिकालाखो रुपये व्यय (खर्च) करून चालवण्यात येणारे संसदेचे कामकाज अशा प्रकारे गदारोळ करून बंद पाडणार्यांकडून हा पैसा वसूल करण्याची आणि अशांची खासदारकी रहित करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !