प्राथमिक संकलन सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. दीपा औंधकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यापासून ते आतापर्यंत माझ्या सेवेची स्थिती आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

खरा त्याग !

गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या अमूल्य नामजपरूपी संजीवनीमुळे साधिकेला होणारे शारीरिक त्रास दूर होणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’, या सद्गुरु गाडगीळकाकांनी लिहिलेल्या लेखाशी संबंधित परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘येणार्‍या आपत्काळात औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा या नामजपांचा अलभ्य लाभ होईल’, अशा आशयाचे लिखाण होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला काही वर्षांपूर्वी ‘तुझा नामजप अंतर्मनातून चालू आहे’, असे सांगणे आणि त्याची साधिकेला येत असलेली प्रचीती !

‘गुरु शिष्याची साधना चालू आहे कि नाही ?’, हेही जाणतात. ‘परात्पर गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी काढलेले उद्गार आता सत्यात उतरत आहे’, याची मी प्रचीती घेत आहे.’

मूळचे डोंबिवली येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले श्री. प्रकाश राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या आजारपणात अन् तिच्या निधनानंतर अनुभवलेली गुरुकृपा !

माझी पत्नी आणि दोन्ही मुले यांना कोरोनाचा संसर्ग झाला. आरंभी ‘ते औषधे आणि पथ्य पाळून बरे होतील’, असे मला वाटले होते; पण अकस्मात् ३१.३.२०२१ या दिवशी पत्नीतील प्राणवायूची पातळी न्यून झाली आणि तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.

साधिका कोरोनाबाधीत असतांना तिने गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलणे, त्या वेळी तिला गुरुदेवांचे शिवरूप दिसून ‘ते साधकांचे रक्षण करणार आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे

‘जेव्हा जेव्हा माझ्या साधकांवर संकट येईल, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट मी तिसरे नेत्र उघडून नाहीसे करणार आहे.’ तेव्हापासून आपत्काळाची आठवण झाली, तरी मला शिवरूपातील गुरुदेवांचे रूप आठवते.’

उत्तरप्रदेशात पोलीस अधिकार्‍याला बंदुकीत गोळी कुठून घालायची, हेच ठाऊक नाही !

असे अधिकारी पोलीसदलात भरती कसे झाले ? ‘अशांना प्रशिक्षण देतांना ते काय करत होते ?’, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! असे पोलीस जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?

जयपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेचा विनयभंग : आरोपीला जाब विचारताच हिंसाचार

जयपूरमधील कृष्णा कॉलनीमध्ये धर्मांधाने एका हिंदु महिलेचा विनयभंग केल्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.  

गूगल ‘ज्यू’द्वेषीच ! – अमेरिकी संस्थेचा आरोप

हिंदु धर्म, हिंदू यांनाही गूगल, विकिपीडिया, तसेच अनेक संकेतस्थळे हिणवत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. याविरोधात हिंदू कधीच काही करतांना दिसत नाहीत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

सौदी अरेबियाकडून पाकमधील त्याच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला !

आता या देशांसह संपूर्ण जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्यास पाकवर संपूर्ण बहिष्कार घातला जाईल आणि मग त्यांची कोंडी होऊन तो ताळ्यावर येतो का, हे पहाता येईल !