पुणे येथे रहाणार्या ६ येमेनी नागरिकांवर कारवाई !
कोंढवा येथील परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्या येमेन देशाच्या ६ नागरिकांवर ‘डिपोर्टेशन’ची कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे.
कोंढवा येथील परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्या येमेन देशाच्या ६ नागरिकांवर ‘डिपोर्टेशन’ची कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे.
नागोठणे येथील हिंदूंनी हीच एकजूट कायम ठेवून लव्ह जिहादविरोधी लढा उभारावा !
काँग्रेस अल्पसंख्यांकांसह हिंदूंनाही पक्षासमवेत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईमध्ये बहुसंख्य समाजालाही घेतले पाहिजे, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांनी केले.
झारखंड सरकारने जैनांचे आस्थेचे ठिकाण सम्मेद शिखरजी पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या स्थानाचे धार्मिक महत्त्व आणि जैन समाजाच्या भावना या लेखातून मांडण्यात आल्या आहेत.
‘कायदे तितक्या पळवाटा’, असे असले, तरी प्रभावी कार्यवाही झाली, तरच वाहनचालक पुन्हा चूक करण्यास धजावणार नाहीत, हे निश्चित !
सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…
‘काहीच खत न घालता भाजीपाला मिळेल का ?’, अशी शंका मनात होती. आता गेले वर्षभर ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने लागवड केल्यावर ही शंका पूर्णपणे मिटली. या प्रक्रियेत आम्ही आमच्या लागवडीत केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्र’ या प्राचीन विद्येच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य करण्यात येणार आहे. हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर असेल.
वेळ वाया घालवू नये; कारण आयुष्य क्षणाक्षणाला न्यून होत असते. यमराज (मृत्यूची देवता) दया दाखवणार नाहीत; म्हणून हरिकीर्तनात (नामजप करण्यात) वेळ घालवावा.