बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’कडून हिंदु देवता आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी !

हिंदु देवतांच्या विरोधात घोषणा देतांना आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते

ढाका – बांगलादेशातील इस्लामी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ आता राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. या संघटनेचे कार्यकर्ते हिंदु देवता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधात घोषणा देतांना आणि भारताचा अपमान करतांनाचा एका व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ही केवळ राजकीय घोषणाबाजी नसून हिंदुद्वेष आहे, असे ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • याविषयी सरकार बांगलादेशला जाब विचारणार का ?