अवैध मशिदींवर कारवाई न केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करा !

अवैध मशिदी

‘द्वारका (गुजरात) येथील बेट द्वारकेची लोकसंख्या १२ सहस्र ५०० इतकीच असली, तरी त्यात मुसलमानांची लोकसंख्या ८० टक्के आहे. म्हणजे ९ सहस्र ५०० मुसलमान येथे रहात आहेत. अवघ्या ६२ वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक झाली आहे. येथील भूमींवर अवैध बांधकाम करून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत.’ (२०.११.२०२२)