अभ्यासूवृत्ती आणि ज्ञानलालसा !

‘आता आपल्याला सर्व काही कळले आहे. याहून अधिक काही जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सर्व विषयांचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे’,  अशी जर कुणाची धारणा असेल, तर तो निवळ मूर्खपणा आहे.

वांगी, मिरची आणि टोमॅटो यांसारखे लहान बी लावतांना कोणती काळजी घ्यावी ?

‘वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवर यांचे बी पुष्कळ लहान असते. त्यामुळे ते थेट कुंडी किंवा वाफा यांमध्ये लावू नये. त्या आधी त्यांची रोपे सिद्ध करून घ्यावीत.

आगरा येथे मंदिरात चोरी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

येथील पुल छिंगा मोदी भागातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात चोरी करणार्‍या रिझवान कुरेशी, शाहरुख आणि इम्रान यांना अटक करण्यात आली. रिझवान एका राजकीय पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.

श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८५ वर्षे) यांच्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे

धाराशिव येथील श्रीमती मंदाकिनी चौधरी (पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या आई) रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांना प्रथम पाहिले, तेव्हा त्या भगवंताच्या अनुसंधानात असून त्यांची दृष्टी शून्यात स्थिरावली आहे’, असे जाणवले.

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८३ वर्षे) यांच्यातील चैतन्याची आलेली अनुभूती !

‘संत म्हणजे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप असतात’, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येऊन त्यांच्या सत्संगातून ‘ते सर्वांच्या उद्धारासाठी कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी

श्री गुरुचरणी जयांचे (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचे) सदैव अनुसंधान ।

१५.११.२०२२ या दिवशी पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कन्येने त्यांची कवितेतून वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

डॉ. मेहताकाकांकडून प्रक्षेपित होणारी देवतांची प्रकट शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरींमुळे माझ्या खोलीची शुद्धी झाली अन् खोली चांगल्या स्पंदनांनी भारित झाल्याचे जाणवले.

साधिकेच्या आजाराचे कारण समजल्यावर तिची प्रेमाने विचारपूस करून तिला आधार देणार्‍या केरळ येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सौदामिनी कैमल (वय ८० वर्षे) !

मी तुझा आजार लवकर बरा होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करीन.’’ त्यांनी इतक्या प्रेमाने आणि मनापासून सांगितल्यावर मला पुष्कळ आधार वाटला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी घडणारा वृक्ष, लता, वेली आणि पक्षी यांचा भावसंवाद !

पक्षी म्हणत आहेत, ‘वैकुंठात आम्ही कला सादर करू कि नाही ?’, हे ठाऊक नाही; परंतु येथे तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन आम्ही कला सादर करत आहोत. मंजुळ गुंजारव करत आहोत. आम्ही तुझ्या कृपेसाठी आतुरलेले आहोत.

घरी नामजप करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ‘कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करावा’, अशी तळमळ असतांना देवाची अनुभवलेली कृपा !

‘कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करावा’, अशी तळमळ असतांना साधिकेने अनुभवलेली देवाची कृपा !