राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

‘पुणे प्रहार न्‍यूज पोर्टल’चे संपादक आणि पत्रकार प्रतीक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्‍ट्ररत्न’ पुरस्‍कार प्रदान

पत्रकार प्रतीक गंगणे यांना या अगोदर सामाजिक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी आजपर्यंत अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झालेले आहेत. त्‍यामध्‍ये राज्‍यस्‍तरीय ‘सत्‍यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्‍काराचाही समावेश आहे.

९०० किलो गोवंशियांच्‍या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्‍हा नोंद !

पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर दौड तालुक्‍यातील स्‍वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्‍लास्‍टिक ड्रममध्‍ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्‍यांविषयी मी त्‍यांची भेट घेणार आहे.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य कौतुकास्‍पद ! – वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज

शिबिराचे आयोजक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. राजेश व्‍यास, तसेच चांगापूर मंदिराचे मुख्‍य पुजारी श्री. श्‍यामसुंदर शर्मा यांनी हिंदु जनजागृती समितीला त्‍यांची सदिच्‍छा भेट घेण्‍याचे निमंत्रण दिले

वर्ष २०२४ च्‍या शिवराज्‍याभिषेकाला शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्नरत आहोत ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री

सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, ‘‘ श्री. सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्‍यानंतर इंग्रजांनी ब्रिटनमध्‍ये नेलेली ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्‍याविषयी आम्‍ही केंद्र सराकरला विंनती केली आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून साथीदाराची हत्‍या ! 

येथे नक्षलवाद्यांनी स्‍वतःचा साथीदार दिलीप हिचामी हा गुप्‍तहेर असल्‍याचा आरोप करून त्‍याची ८ नोव्‍हेंबर या दिवशी हत्‍या केली. नक्षलवाद्यांनी दिलीप याचा गळा आवळून खून करून शर्टात त्‍याच्‍या विरोधात एक कागद लावला आहे.

अमरावती येथील ‘भागवत महापुराण कथे’मध्‍ये हिंदूसंघटनाचा स्‍तुत्‍य प्रयत्न !

कथेच्‍या पाचव्‍या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल सर्टिफिकेट : एक आर्थिक जिहाद’ याविषयी अमरावती जिल्‍हा समन्‍वयक श्री. नीलेश टवलारे यांनी उपस्‍थित भाविकांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे 

संजय राऊत यांच्‍या जामिनाच्‍या वेळी न्‍यायालयाने अत्‍यंत परखडपणे आणि स्‍पष्‍टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्‍तव्‍य शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

प्रत्येक हिंदूपर्यंत ‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राची माहिती पोचवून हा जिहादी प्रयत्न रोखण्याची आवश्यकता ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्रामुळे हिंदूंच्या व्यवसायाला खीळ बसत आहे. त्यामुळे भारताच्या अखंडत्वाला सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले आहे.