विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून चोरांना पकडणार्या पोलिसांचे अभिनंदन !
‘पुढेही अशी उत्कृष्ट कामगिरी करावी’, अशी सदिच्छाही त्यांनी या वेळी दिली.
‘पुढेही अशी उत्कृष्ट कामगिरी करावी’, अशी सदिच्छाही त्यांनी या वेळी दिली.
अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची ‘मागणी परिषद’
मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वासनांध वृत्तीचे अधिकारी असणे राज्यासाठी लज्जास्पद !
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता एअरबस टाटा यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.
भूमी मिळवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ आस्थापनाचा प्रकल्प भाग्यनगर येथे गेल्याचे समजते. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांना रोजगार मिळणार होता.
हे आहे चित्रपट व्यवसायाचे खरे स्वरूप ! पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक (भय) न रहिल्यानेच धर्मांध वारंवार अशा प्रकारेचे गुन्हे करून उजळ माथ्याने फिरत आहेत !
स्वत:च्या मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. अन्यथा आपण आपल्या संस्कृतीचे गुन्हेगार ठरू. इंग्रजी भाषा ही रोजगारासाठी आवश्यक असली, तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापी मान्य नाही, अशी विधाने ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.
‘पोलीस ठाणे ही जागा गोपनीयता कायद्याच्या अंतर्गत (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही’, असे स्पष्ट करत याविषयीच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.
ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे !