दुर्गापूजा पहाण्यास जाणार्‍या भाविकांना बसची धडक लागून तिघांचा मृत्यू

बसचालक बबलू खान, वाहक नूरूद्दीन खान आणि साहाय्यक अरमान खान यांना अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

कोलकाता (बंगाल) – येथील सियालदह उड्डाणपुलावर एका बसगाडीने दुर्गापूजा पहाण्यास जाणार्‍या भाविकांना ठोकर मारल्याने एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले. पोलिसांनी अपघाताच्या प्रकरणी बबलू खान, वाहक नूरूद्दीन खान आणि साहाय्यक अरमान खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, काही जण पूल पार करत असतांना लोकांनी बसचालकाला गाडीची गती धिमी करण्यास सांगितले; मात्र त्याने ती केली नाही.

संपादकीय भूमिका

  • आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !