बांगलादेशमध्ये श्री दुर्गापूजा मंडपात मुसलमानाकडून हिंदु महिलेचा विनयभंग
हेच जर भारतातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भात बहुसंख्यांकांनी म्हणजेच हिंदूंनी केले असते, तर आतापर्यंत गदारोळ झाला असता !
हेच जर भारतातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भात बहुसंख्यांकांनी म्हणजेच हिंदूंनी केले असते, तर आतापर्यंत गदारोळ झाला असता !
ही दुर्घटना होती कि युक्रेनने केलेले आक्रमण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
देशाच्या काना-कोपर्यात मुसलमान युवक हिंदु मुलींचा शीलभंग करत आहेत, तसेच सशस्त्र आक्रमणे करत आहेत ! या समस्येची दिवसेंदिवस वाढत जाणारी भीषणता पाहून सरकारने यासंदर्भात आता तरी कठोर कारवाई करणे आवश्यक !
एखाद्या मुसलमानाला जमावाने मारहाण केल्यावर आकांडतांडव करणारे निधर्मीवादी अशा घटनेविषयी मात्र गप्प रहातात !
मुसलमानबहुल बांगलादेश असो कि हिंदुबहुल भारत असो, अशा प्रकारच्या घटना घडतच असतात !
बांगलादेशात केवळ हिंदूच नव्हेत, तर त्यांची धार्मिक स्थळेही असुरक्षित आहेत !
‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पालघर जिल्ह्यातून १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे ७७० किलो एम्.डी. पकडले होते.
अधिवक्ता भगवान लोणारे म्हणाले की, वामन मेश्राम यांचे वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन आणि चुकीचे आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेत संशोधन होऊ शकते; मात्र त्यात पालट होऊ शकत नाही.
गाडीमध्ये आग लागल्याची माहिती ‘आर्.पी.एफ्.’च्या सैनिकांना मिळताच श्री सिद्धेश्वर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. आग आटोक्यात येईपर्यंत प्रवाशांना अन्य डब्यात हलवण्यात आले होते.