फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणाला धर्मांध मुसलमानांकडून मारहाण

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या एका दलित हिंदूला काही मुसलमानांनी मारहाण केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. याविषयी पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकीही या व्यक्तीला देण्यात आली होती. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. अंकुर कुमार असे या दलित हिंदूचे नाव असून नगला मशिदीजवळ रहाणार्‍या नईम, त्याचे दोघे भाऊ आणि अन्य ६ जणांनी त्याला मारहाण केल्याचे अंकुर याने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

एखाद्या मुसलमानाला जमावाने मारहाण केल्यावर आकांडतांडव करणारे निधर्मीवादी अशा घटनेविषयी मात्र गप्प रहातात !