
ढाका (बांगलादेश) – येथील एका श्री दुर्गापूजा मंडपात घुसून अफताब हुसैन नावाच्या मुसलमानाने एका हिंदु महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी अफताब हुसैन या धर्मांधाला ढाका विद्यापीठ परिसरातील ‘जगन्नाथ हॉल’ येथून अटक करण्यात आली. याविषयीची माहिती ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने ट्विटरवर प्रसारित केली आहे.
A man named Aftab Hussain has been arrested from Jagannath Hall for allegedly molesting a Hindu woman in Durga Puja pandal. pic.twitter.com/CNzojsp9LY
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) October 5, 2022
संपादकीय भूमिका
|
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !