‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’कडून आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून पाककडून राष्ट्रव्यापी इशारा !

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्‍या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.

भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची अमेरिकेतील पज्यू विद्यापिठात हत्या !

अमेरिकेतील इंडियाना भागात असलेल्या पज्यू विद्यापिठात शिकणार्‍या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची ४ ऑक्टोबरच्या रात्री विद्यापिठाच्याच वसतीगृहात हत्या करण्यात आली. वरुण मनीष छेडा असे या २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या खोलीत रहाणार्‍या कोरियन विद्यार्थ्याला चौकशीसाठी अटक केली आहे.

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ‘अल्ट न्यूज’चे प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर यांचीही नावे !

यावरून हे शांतता पुरस्कार सामाजिक शांतता बिघडवणार्‍यांना दिले जातात का, असा प्रश्न पडतो !

भारतातील ४ ‘कफ सिरप’ची चौकशी

आफ्रिकेतील गॅम्बिया देशामध्ये झालेल्या ६६ मुलांच्या मृत्यूमागे हे सिरप असल्याचा संशय !

‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही !

धर्मरक्षणाची भूमिका घेणारे भाजपचे आमदार राम कदम यांचे अभिनंदन !

थायलंडमध्ये बाल संगोपन केंद्रातील गोळीबारात २२ मुलांसह ३२ जण ठार

पोलिसांच्या माहितीनुसार ३४ वर्षीय पन्या कामराब नावाच्या माणसाने हा गोळीबार केला. त्याचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्यावरून त्याची पोलीसदलातून हकालपट्टी करण्यात आली होती.

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये सीतामातेच्या पात्रावरूनही टीका

केवळ चांगला अभिनय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांमुळे नव्हे, तर देवतांचे रूप साकारतांना त्यांच्याविषयी भाव असणे आवश्यक आहे !

मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात राजधानीच्या महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

‘लॉस टेक्विलेरोस’ या गुन्हेगारी टोळीने या गोळीबाराचे दायित्व घेतले आहे.

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?

दुर्ग (छत्तीसगड) येथे बालकांच्या चोरीची अफवा : तीन साधूंना बेदम मारहाण !

हिंदूंच्या साधूंवर आक्रमणे होण्याच्या घटना वाढत असल्याने यामागे कोणते षड्यंत्र तर नाही ना, याचे अन्वेषण होणे आवश्यक !