‘जे पेरते, तेच उगवते’ ही म्हण सार्थ ठरवणारा जिहादी आतंकवादाचा पोशिंदा पाकिस्तान !

इस्लामाबाद – ‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे. यासाठी सुरक्षायंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे, असा अहवाल जारी करण्यात आला आहे.
Pakistan government issues nationwide alert amid heightened risk of terror attacks by TTP All #Defence #news and #updates: https://t.co/MRkaJarm2n https://t.co/RqC70hVX0Q
— ET Defence (@ETDefence) October 6, 2022
पाकिस्तानी सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, टीटीपीच्या प्रमुख आतंकवाद्यांची अफगाणिस्तानच्या पाकतिका येथे नुकतीच बैठक झाली असून पाक सरकारकडून ओमर खालिद खोरासानी आणि आफ्ताब पारके या टीटीपीच्या कमांडर्सची हत्या झाल्यावरून त्याचा प्रतिशोध घेण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे गृहमंत्रालयाने सर्व प्रांतांच्या सुरक्षायंत्रणांना सतर्क केले असून कुठे आतंकवादी कारवाईची माहिती मिळाल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क