तरुणींचा विनयभंग करणारा ट्रॅव्हल्सचा धर्मांध चालक पोलिसांच्या कह्यात !

येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या २ तरुणी भाग्यनगरहून यवतमाळला जाण्यासाठी खुराणा ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. ट्रॅव्हल्सच्या धर्मांध चालकाने पहाटे या तरुणींचा विनयभंग केला. तरुणींनी आरडाओरडा केल्याने चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण सहप्रवाशांनी त्याला पकडले.

सामाजिक माध्यमांच्या आधारे वनस्पतींची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

सामाजिक माध्यमांतून किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार लागवड करत असतांना प्रथम त्यांचा संपूर्ण अभ्यास करावा. अन्यथा त्यांची लागवड केलेल्या भूमी नापिक बनण्याची शक्यता आहे, तसेच त्या वनस्पतींपासून लाभ होण्याऐवजी अधिक प्रमाणात हानीच होण्याची शक्यता आहे.’

सनातन पुनर्नवा चूर्ण

‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.

गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

आजच्या लेखात गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ? याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहोत.

‘सर्वनामांचे प्रकार’ आणि त्यांचा भाषेतील वापर !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

विज्ञानाची प्रगती ?

पूर्वीच्या काळी लोक साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार होते. समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे.

साधकांना देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून त्यांना घडवणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) !

‘४ ते १०.१०.२०२१ या कालावधीत श्री. हेमंत पुजारे पू. भगवंत मेनराय यांच्या सेवेत असतांना त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सनातनच्या ११६ व्या समष्टी संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६८ वर्षे) !

देहली येथील साधकांनी पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) यांना साधिकेने विचारलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर

मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सर्व कामना, इच्छा मिटायला हव्यात, असे तुमच्या लेखांमध्ये असते पण मोक्षप्राप्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची इच्छा ही सुद्धा एक इच्छाच आहे ना ? असा प्रश्नाला पु. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर येथे दिले आहे.