नाशिक येथे मद्यपी महिलेचा बसमध्ये धिंगाणा
जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली.
जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली.
संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी
राज्यपाल पुढे म्हणाले, ‘‘देशात नावाजलेले मुंबई विद्यापीठ जगातील अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमधील दर्जेदार विद्यापिठांप्रमाणे विश्वविद्यापीठ व्हावे, असा प्रयत्न आहे.
असे असंवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?
वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
‘महावितरण’च्या अधिकार्यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले.
‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत !
‘माहिती अधिकार कायदा’ या क्रांतीकारी कायद्यामुळे जनतेचे हात बळकट झाले. सरकारी स्तरावरील अनेक घोटाळे यामुळे समाजासमोर आले. अनेक अरोपींना गजाआड व्हावे लागले. तरी काही संवेदनशील विषयांना या कायद्यान्वये माहिती मिळण्यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची माहिती येथे दिली आहे.
आजवर मंकीपॉक्सचा संसर्ग अनुमाने ८० देशांत झाला असून ४७ सहस्रांहून अधिक रुग्ण यामुळे बाधित झाले आहेत. स्पेन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, पोर्तुगाल, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये या रोगाचा संसर्ग वाढत असून यामुळे १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.