बांगलादेशात श्री श्री सर्वजनिन काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

ढाका – बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यातील नजीरपूर उपजिल्हामधील उओर हुगलाबुनिया गावातील श्री श्री सर्वजनिन काली मंदिरात ५ ऑगस्टच्या रात्री मुसलमानांकडून मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तेथील गावकर्‍यांनी हे कळवल्याची माहिती ‘हिंदु सिंगबाद’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदु असुरक्षित !