नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न

‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि संतांचे महत्त्वपूर्ण लेख, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय यांचा अभ्यास करून मी समाजामध्ये प्रबोधन करू शकलो. त्याचप्रमाणे मी जिज्ञासूंना साधना करण्यास प्रवृत्त करून धर्मकार्यासाठी जोडू शकलो.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मार्गदर्शन !

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देवाने सुचवलेले विचार

‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाच्या दिवशी माझे मन पुष्कळ आनंदी होते. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘मला केवळ आजचाच दिवस प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव आहे’, असे का वाटत आहे ?

प्रगल्भता आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत. त्यांच्याकडून विविध सूक्ष्मातील प्रयोग करवून घेण्यात आले. त्यांची आणि अन्य दोन प्रसंगांत त्यांनी दिलेली वैशिष्ट्यपूर्ण उत्तरे येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’ – श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक

‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असणे, त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजपाचा उपाय करू लागल्यावर त्या समस्येवर उपाययोजना सहज सुचत जाऊन संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर होणे आणि या सर्व उपाययोजना १ घंट्याच्या उपायाच्या कालावधीतच पूर्ण होणे

‘२३.७.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. यावर संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर करणे आणि ‘त्यांना पुन्हा तसे करता येऊ नये’, अशी उपाययोजना करणे आवश्यक होते.