नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय !
शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे.
शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील ५ प्रसिद्ध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ या नावांनी टोळ्या (‘गँग’) स्थापन केल्या आहेत. या टोळ्यांनी काही दिवसांपूर्वी देशी बाँबचे अनेक स्फोट घडवून आणले होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते.
येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
पुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ?
‘इस्रायलशी प्रामाणिक न रहाणार्या नागरिकांचे नागरिकत्व रहित केले जाऊ शकते’, असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्रायलच्या सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला.
पूर्वी भूमी शेणाने सारवली जात. सारवलेल्या भूमीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन आणि त्यात हळदी-कुंकवाची चिमूट घालण्याची पद्धत होती. आजसुद्धा काही खेडेगावांतून ही प्रथा पाळली जाते
राजकारणी लोकांचा वेळ शत्रूंशी लढून देशाचे रक्षण करण्यात जात नसून एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे. त्यामुळे भारताची अधोगती होत आहे.
२९ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची सूत्रे पाहिली. आजच्या लेखाद्वारे काळी मिरी आणि जायफळ यांची लागवड करण्यातील विविध टप्पे समजून घेऊया.
चीनच्या कुरापतींना रोखण्यासाठी सरकारसह देशातील जनतेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा !