‘अॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल’ला ५१ कोटी ७२ लाख रुपये, तर मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना १० कोटी रुपयांचा दंड
परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
अनुमती नसतांना निधी स्वीकारल्याचा ठपका
परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
अनुमती नसतांना निधी स्वीकारल्याचा ठपका
बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेस सरकार स्वपक्षातील वसीम रझा याच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच असल्याने आता हिंदूंनी अन्य राज्यांत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
सातत्याने हिंदूंच्या देवता आणि हिंदू यांच्याविषयी आपेक्षार्ह विधाने करणार्या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर आता दबाव आणला पाहिजे !
मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण
जर येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले असते, तर महाविद्यालय प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का ?
भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध, हा बलात्कार ठरू शकत नाही.
पीडित मुलीची लगेच सुटका केली गेली नाही, तर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अपहरणकर्त्याशी तिचा विवाह लावून दिला जाईल, अशी शक्यता ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ ने व्यक्त टि्वट करून व्यक्त केली.
हरिद्वार येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज यांची घोषणा
मानेसर (हरियाणा) येथील ‘हमदर्द’ आस्थापनाला महापंचायतीची चेतावणी
‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कोल्हे यांच्या हत्येची पद्धत पाहून आक्रमणकर्ते ‘इस्लामिक स्टेट’च्या प्रभावाखाली असल्याचे दिसते. यामुळेच ‘इस्लामिक स्टेट’सह इतर एखाद्या आतंकवादी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत का ? याचे अन्वेषण चालू आहे.