जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

नवी देहली – जून मासाच्या शेवटच्या आठवड्यात चीनच्या वायूदलाचे एक लढाऊ विमान लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ आले होते. या वेळी भारतीय वायूदलही प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यासाठी सिद्ध झाले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, ही मोठी घटना नाही; मात्र अशा घटना होऊ नये, यासाठी दोन्ही देशांनी सतर्क असले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !