
अलीगड (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील टप्पल येथील नूरपूर भागामध्ये ७ जुलैला हिंदु कटुंबातील दोघा तरुणींची वरात येथील शाही मशिदीजवळून जात असतांना वरातीत सहभागी झालेल्यांवर येथील मुसलमानांच्या घरांवरून अंडी फेकण्यात आली. तसेच या वेळी हिंदूंना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. सध्या येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी अंसार, शाहरुख, अमजद आणि सऊआ यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
अलीगढ़ के नूरपुर में मस्जिद के सामने से गुजरी हिंदुओं की बारात, कट्टरपंथी मुस्लिमों ने फेंके अंडे: पहले लग चुके हैं यहाँ ‘मकान बिकाऊ’ के पोस्टर#UPPolice https://t.co/CQprJ93Tua
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 9, 2022
हिंदूंचे म्हणणे आहे की, स्थानिक मुसलमान मशिदीजवळून वरात नेण्यास विरोध करत होते. यापूर्वीही वरातींच्या वेळी येथे अशा प्रकारचा विरोध झाला आहे. मारहाणही झाली आहे. त्या वेळी हिंदूंनी त्यांची घरे विकून पलायन करण्याचाही प्रयत्न झाला होता. (यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाल्यावरही प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय रहातात, हे लज्जास्पद ! असे आक्रमण करणार्यांवर आतातरी कठोर कारवाई करून या घटना कायमच्या रोखण्यात येणार आहेत का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ? |
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक