सनातनची ग्रंथमालिका : बालसंस्कार
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक यांमुळे दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक यांमुळे दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !
आतापासूनच आपण आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार दिनचर्या (प्रतिदिन करायच्या कृती) तसेच ऋतूचर्या (ऋतूंनुसार करायचे आचरण) यांचे पालन केले, तर केवळ कोरोनाची संभाव्य लाटच नाही, तर अन्य कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्यास आपल्याला साहाय्य होईल.
अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक !
मुलांना घडवणे हे स्वत: मुले, कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक मुलगा कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची संपत्ती आहे. त्यांना चांगल्याप्रकारे घडवणे, हे पालक आणि शिक्षक यांचे दायित्व आहे.
‘वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’
‘धरणांमुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला जातो आणि त्यांचा अखंडितपणा नष्ट होतो. त्यामुळे मोठमोठी धरणे बांधण्यापेक्षा नदीच्या मूळप्रवाहाला प्रवाहित ठेवून कालव्यांद्वारे विविध गावांना जल मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
‘सनातनच्या आश्रमांमध्ये युवा साधक आणि साधिका कशा प्रकारे घडतात ?’, याविषयीचे शब्दचित्रण येथे केले आहे. त्यातून सर्वांनाच दिशा मिळेल.
बंगाल येथील दैवी युवा साधिका आणि आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा यांनी अभ्यास अन् साधनेचे प्रयत्न दोन्ही एकत्रित केले. त्यांनी त्वचारोगतज्ञाचे (एम्.डी. डर्मिटॉलॉजी) शिक्षण घेतले असून साधनेत प्रगती करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’ पैशांची तूट प्रयत्नांनी भरून काढता येते; पण गमावलेला वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही.