धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही ! – भारत

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

अग्नीपथ योजना मागे घेणार नाही ! – सैन्यादलांची स्पष्टोक्ती !

भरतीपूर्व प्रत्येक तरुणाची पोलिसांकडून पडताळणी होणार !

काही देश वहात्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – विदेशमंत्री

नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवर अनेक इस्लामी देशांनी भारतावर टीका केली होती. यावर विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘ती टिप्पणी भारत सरकार अथवा भाजप या दोघांची भूमिका नव्हती.

नोएडा(उत्तरप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली पाद्य्राकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर ! – विहिंप

या गंभीर आरोपाची नोंद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, तसेच पाद्री दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंची अपेक्षा आहे !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना आलेल्या विविध अनुभूती आणि त्यांचा हिंदु जनजागृती समितीविषयी असलेला जिव्हाळा !

१२ ते १८ जून २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशन काळात आलेल्या अनुभूती, हिंदु जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा, तसेच साधना करतांना आलेल्या विविध अनुभूती आदींविषयी हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांतील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे … Read more

सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची पताका विश्वभर फडकावण्याची वेळ आली आहे !

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी राजस्थान येथील लेखक विवेक मित्तल यांचा संदेश !

VIDEO : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शक्ती आणि भक्ती यांची आवश्यकता ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग

गोवा क्रांतीदिनी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय !

गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे ‘हातकातरो खांब’ हे एक प्रतीक आहे. त्याच्या संवर्धनासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने घेतला आहे.

अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना मिळाली आनंदवार्ता !

अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या निवासाची व्यवस्था करणार्‍या गोमंतकातील देवस्थानांच्या पदाधिकार्‍यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार !

अधिवेशनाला सहकार्य केल्याप्रीत्यर्थ चार देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा, पुष्पहार तसेच श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.