ढाका – बांगलादेशात हिंदु म्हणून जन्माला येणे हा श्राप आहे. चितगांव येथे महंमद अशेक नावाच्या एका कट्टरतावाद्याने कृष्णमोहन रुद्र या हिंदु शेतकर्याची भूमीच्या वादावरून हत्या केली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली.
How barbaric they are! An extremist named Mohammad Ashek killed a Hindu farmer (krishnamohon Rudra) in Chittagong over a land dispute. Being born in Bangladesh has become a curse for Hindus. #StopKillingBangladeshiHindus@UNHumanRights @UNinBangladesh @SecBlinken pic.twitter.com/Tmg2K3Xy0I
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 18, 2022
संपादकीय भूमिकाइस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! |