भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना अटक

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ छाटणार्‍याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केल्याच्या प्रकरणी भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

स्विस बँकेत भारतियांच्या पैशांत ५० टक्क्यांची वाढ !

भारतीय संपत्ती ३८३ कोटी १९ लाख स्विस फ्रँकच्या (३० सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक) घरात पोचली आहे. गेल्या १४ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांची भारतावर कठोर कारवाईची मागणी

भारतातील किती हिंदु खासदार इस्लामी देशांतील हिंदूंवर होणार्‍या हिंदु धर्मावरील आघातांविषयी अशी मागणी भारत सरकारकडे करतात ?

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

इन्क्विझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांनी २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्या अमानवी आणि क्रूर अत्याचारांविषयी व्हॅटिकन या ख्रिस्ती संस्थेचे प्रमुख पोप यांनी गोमंतकियांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी श्रीमती एस्थर धनराज यांनी केली.

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

हिंदूंच्या मूळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता योगी आदित्यनाथ सरकारने आता लव्ह जिहाद्यांच्या घरांवरही बुलडोझर फिरवावा, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तान ‘एफ्.ए.टी.ए.’च्या करड्या सूचीतून बाहेर !

पाकिस्तानने आतंकवादाविरोधात काहीही पावले उचलली नसतांना  ‘एफ्.ए.टी.ए.’कडून असा निर्णय घेणे आश्‍चर्यकारकच होय !  एफ्.ए.टी.ए.वर अमेरिका आणि युरोपीय देश यांचा दबाव असल्याविना असा निर्णय होणे शक्य नाही !

केंद्र सरकारकडून अग्नीपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ

केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत सैन्य भरतीसाठीची असलेली वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे इतकी केली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे.

अमेरिकेतील चर्चमध्ये गोळीबार : एकाचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ

‘गन व्हॉयलन्स अर्काइव्ह’च्या अहवालानुसार अमेरिकेत गेल्या ४ मासांत २१२ सामूहिक गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६११ ठिकाणी गोळीबार झाला आहे.

ऑस्ट्रेलियातील विश्‍वविद्यालयात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दाखवण्यास मुसलमानांचा विरोध

जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !

शुक्रवारच्या नमाजानंतर दगडफेक झाल्यास संबंधित मशिदीला टाळे ठोकावे !

मुळात अशी मागणी करावीच लागू नये. सरकारने आता असा कायदाच बनवावा. फ्रान्समध्ये ज्या मशिदींमधून जिहादविषयी प्रसार केला जातो, त्या मशिदींना टाळे ठोकले जाते, तसेच आता भारतातही होणे आवश्यक आहे !