
बांदा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या बांदा येथे ‘फ्री फायर’ हा ऑनलाइन खेळ खेळत असतांना धर्मांध तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीशी मैत्री केली. या तरुणाने त्या अल्पवयीन हिंदु मुलीला आमीष दाखवून कोशांबी येथे नेले आणि तिला नशेचे पदार्थ खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने धर्मांतरासाठी तिला मदरशात नेले. एक दिवस संधी साधून पीडित मुलगी एका महिलेच्या साहाय्याने पळून जाण्यात यशस्वी ठरली.
३० मे २०२२ या दिवशी मार्केटमध्ये जात असल्याचे सांगून ही मुलगी घरातून बाहेर पडली होती. त्या दिवशी ती न परतल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. १३ जून २०२२ या दिवशी पीडित मुलगी घरी पोचल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. या प्रकरणी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मूळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता योगी आदित्यनाथ सरकारने आता लव्ह जिहाद्यांच्या घरांवरही बुलडोझर फिरवावा, असेच हिंदूंना वाटते ! |
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित