
अल्बामा (अमेरिका) – येथील वेस्टाविया हिल्सच्या सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये १६ जून या दिवशी गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका आक्रमणकर्त्याला अटक केली आहे. त्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.
One person was killed and two others were injured in a shooting at a church in Alabama city. The suspect has been taken into custody.#UnitedStates #Crime https://t.co/JYwDXtInf5
— IndiaToday (@IndiaToday) June 17, 2022
‘गन व्हॉयलन्स अर्काइव्ह’च्या अहवालानुसार अमेरिकेत गेल्या ४ मासांत २१२ सामूहिक गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६११ ठिकाणी गोळीबार झाला आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !