VIDEO : नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताच्या साहाय्याची आवश्यकता ! –  डॉ. भोलानाथ योगी, हिंदु विद्यापीठ, नेपाळ

आपण जन्माने ‘हिंदू’ आहोत, कर्मानेही ‘हिंदू’ होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी कर्म केले, तरच आपणाला भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य मिळेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा हिंदु धर्माच्या प्रसारासाठी वापर केला पाहिजे ! – संतोष केचंबा, संस्थापक, राष्ट्र धर्म संघटना, बेंगळुरु

ज्ञान आणि आध्यात्मिकता यांमुळे हिंदु ओळखला जातो.सध्याच्या काळात भारतात सामाजिक माध्यमातून सामान्य हिंदु आणि युवा यांच्यापर्यंत धर्मशिक्षणाचा प्रसार केला गेला पाहिजे.

VIDEO – भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र

भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे.

पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद

एकरूपतेची प्रक्रिया !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

मुंबई विद्यापिठासह राज्यातील तीन संकेतस्थळे ‘हॅक’

राज्यातील मुंबई विद्यापीठ, ठाणे पोलीस आणि उत्तन ज्युडिशियल अकादमी ही ३ संकेतस्थळे ‘हॅक’ करण्यात आली आहेत. या प्रकरणी राज्य सायबर विभागाने चौकशी चालू केली असून यामध्ये पॅलेस्टाईन येथील हॅकर्स गटाचा हात असल्याचा संशय आहे.

नारायण राणे यांच्या अवैध बांधकाम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिश बंगल्यामध्ये अवैध बांधकाम केले आहे. या प्रकरणी सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या नोटिशीविरोधात नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा !

शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. गडावर १०० ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.