भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची मागणी

भाग्यनगर (तेलंगाणा) – नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांविषयीच्या कथित अवमानाकारक विधानावरून मुसलमानांकडून शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार करण्याच्या गेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवार, १७ जून या दिवशी जो कुणी मशिदीमधील नमाजानंतर दगडफेक करील, त्या मशिदीच्या इमामाला (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणार्याला) अटक करून त्या मशिदीला टाळे ठोकले पाहिजे.
कल जुमा है जिस मस्जिद से जुमे की नमाज के बाद पत्थरबाज निकलते हैं।
उस मस्जिद के इमाम को गिरफ्तार करना चाहिए और मस्जिद को भी सील करना चाहिए।
— Raja Singh (@TigerRajaSingh) June 16, 2022
संपादकीय भूमिकामुळात अशी मागणी करावीच लागू नये. सरकारने आता असा कायदाच बनवावा. फ्रान्समध्ये ज्या मशिदींमधून जिहादविषयी प्रसार केला जातो, त्या मशिदींना टाळे ठोकले जाते, तसेच आता भारतातही होणे आवश्यक आहे ! |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी