दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला महाराष्ट्रातील अमरावती येथील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी वल्लभपिठाचे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी रामराजेश्वराचार्यजी सरकारजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान केला.