
लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतात दोन सख्या बहिणी असलेल्या हिंदु मुलींचे मुसलमानांनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी उमर अशफाक आणि काशिफ अली या आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे; मात्र गेल्या ३ दिवसांपासून यावर पडदा टाकण्यासाठी पीडित मुलींच्या कुटुंबियांवर दबाव आणला जात आहे. दुसरीकडे पोलीस अधिकारी याकुब यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बलात्कारी आरोपी उमर याला अटक करण्यात आली आहे; मात्र आरोपी काशिफ याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
#Pakistan shocker: Two #Hindu teenage sisters raped at gunpoint in #Punjab provincehttps://t.co/NhabwH8l0i
— DNA (@dna) June 17, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंना जगात कुणीही वाली नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! |
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !