

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावर नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी आणि पोखरा येथील ‘विश्व हिंदु महासंघा’चे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी हाँगकाँग येथील उद्योजक श्री. दयाल हरजानी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक येथील सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांना रुद्राक्षाची माळ घालून आणि नेपाळी टोपी घालून सन्मान केला, तसेच सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.



कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !