परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यासच काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’

(म्हणे) ‘मुख्य प्रवाहापासून दूर रहाणे, ही भाजपची वृत्ती !’ – राहुल गांधी

‘भाजपच्या कट्टरतेमुळे जगात भाजपच्या प्रतिमेला हानी पोचली आहे’, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आता १२ ऐवजी २४ तिकिटांचे ऑनलाइन रेल्वे आरक्षण करता येणार !

‘आयआर्सीटीसी’ या ऑनलाइन रेल्वे आरक्षण करणाऱ्या संकेतस्थळाद्वारे यापुढे महिन्याकाठी १२ ऐवजी २४ तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ब्रिटनमध्ये अल्पवयीन बलात्कारित मुलींची क्षमा मागितल्याने ८७० मुसलमान बलात्काऱ्यांचा गुन्हा माफ !

‘ब्रिटनमध्ये मुसलमान अल्पसंख्य असल्यामुळे तेथील यंत्रणेने त्यांचे गुन्हे माफ केले नाहीत ना ?’, असा कुणी विचार केल्यास चूक ते काय ?

इस्लाम आणि कुराण यांचा अवमान करणाऱ्या प्रसिद्ध मॉडेलला तालिबानने केली अटक !

भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कधी अशी कारवाई होते का ?

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी संतांकडून देवतांच्या चरणी प्रार्थना !

फोंडा (गोवा) येथे १२ जून या दिवशी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स आरंभ होत आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी येथील श्री शांतादुर्गादेवी अन् श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा असून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी !

प्रत्येक दुःखी व्यक्तीला मानसिक आधार देण्याचे काम ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करावे. या शास्त्राशी निष्ठा ठेवावी. दैनंदिन जीवनात त्रस्त झालेल्या व्यक्तींना योग्य दिशा दाखवावी. ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा आहे. त्यातून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी.